पीएम कुसुम योजनेअंतर्गत 45 हजार रुपये अधिक सबसिडी ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार? पहा सविस्तर माहिती
PM Kusum Yojana: पीएम कुसुम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा दिला जातो. शेतकऱ्यांना शेतीची चिंता करू नये म्हणून राजस्थान सरकार शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान देत आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उस्तान महाविभायन म्हणजेच पीएम कुसुम योजनेअंतर्गत घटक ब अंतर्गत अनुदान दिले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना तीन, पाच आणि सात पॉइंट पाच एचपी क्षमतेचे … Read more