3 दिवसाच्या आत ई-केवायसी करा अन्यथा पीएम किसानचा 17वा हप्ता मिळणार नाही
PM Kisan Samman Nidhi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे बातमी समोर येत आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लवकरच सतरावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार संभाळल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचा हप्ता … Read more