कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची पिक विमा बाबत मोठी घोषणा !
PIK Vima Yojana | शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या संकटाचे सामना करावा लागत असतो. सर्वात मोठे संकट म्हणजे नैसर्गिक आपत्ती, यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलामुळे पिकावर होणारा विविध कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते. या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना सुरू करण्यात … Read more