सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
Petrol Diesel Price News: केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात विकासाला चालना देण्यासाठी आणि महागाई, रखडलेल्या वेतन वाढीशी, झगडणाऱ्या मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी उपयुक्त योजना केल्या जातील असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या अर्थसंकल्पात सरकार कर सवलती, शेतकरी कल्याणकारी योजना, रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा आणि … Read more