पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज काय सांगतोय पहा या तारखेपासून मुसळधार पाऊस पडणार

Panjabrao Dakh Havaman News

Panjabrao Dakh Havaman News : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे आणि ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु अशातच पुन्हा एकदा जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक मोठि अपडेट दिलेले आहे. राज्यात येत्या काळात मोठा पावसाला सुरुवात होणार आहे. तर चला जाणून घेऊया पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज. Panjabrao Dakh Havaman News … Read more