कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ! आवक देखील वाढली; जाणून घ्या आजचे कांद्याचे दर
Onion price today: आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये देखील चांगली वाढ झालेली दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसत आहे. आज लालसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याल कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तर आज लाल कांद्याला कमीत कमी 1175 … Read more