कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने निर्यात शुल्क केले कमी; कांद्याच्या भावात होणार वाढ?
Onion Export Duty News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे. कारण सरकारने आता कांद्याच्या निर्यात शुल्क टक्केवारी कमी केलेली आहे आता 40% वरून 20% निर्यात शुल्क सरकार आकारणार आहे. यामुळे कांद्याच्या दराची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया … Read more