शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी केंद्र सरकारची योजना तयार! 23 जुलै रोजी होणार मोठी घोषणा..

Budget 2024 For Farmers

Budget 2024 For Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून 2.1 लाख कोटी रुपयांचा लाभांश पेमेंट प्राप्त झाला आहे. ही रक्कम सरकारच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त होती. केंद्रीय अर्थसंकल्प हा फेब्रुवारी 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले होते, ज्यामध्ये उच्च प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा अंदाज होता. 23 जुलैला कोणत्या होणार मोठ्या घोषणा? जाणून घेण्यासाठी … Read more