खूशखबर! रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार वर्षातील पहिले मोफत गॅस सिलेंडर..
Mukhymantri Annpurna Yojana: महिलांना आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सक्षमीकरण देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक शक्तिशाली योजना राबवल्या जात आहेत. तुम्हाला माहिती आहे की सरकार महिलांना 300 रुपये गॅस सिलेंडर वर सबसिडी मिळत आहे. त्याचबरोबर आता महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. काय आहे राज्य सरकारची योजना जाणून घेऊया सविस्तर माहिती. या … Read more