राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! मान्सून कधी होणार महाराष्ट्रात राहतो सविस्तर माहिती

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : सध्या सोशल मीडियावर ‘मान्सून आलाय’ असं सांगणारे फोटो-स्टेटस व्हायरल होत आहेत. पावसाच्या सरी पडतायत, विजांचा कडकडाट ऐकू येतोय, आकाश ढगांनी भरलंय… पण हा मान्सून नाही. मग हा पाऊस तरी काय आहे? याचं उत्तर हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्थांनी दिलं आहे. हा आहे वादळी पाऊस, म्हणजेच मान्सून पूर्व हवामानातील असमान स्वरूपाचा … Read more

error: Content is protected !!