सावधान! राज्यातील या भागात होणार पुढील तीन दिवस जोरदार पाऊस, पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update News

Maharashtra Weather Update News | राज्यातील हवामान अंदाज विषयी महत्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. पावसाचा तडाका जाणवत आहे. तर कुठे मुसळधार पावसाचा तडाखा. याच दरम्यान पुढील तीन दिवस हवामान कसे राहील याबाबत ज्येष्ठ हवामान (Punjab Duck Weather Forecast) तज्ञ पंजाबराव डक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डक … Read more