मागेल त्याला सोलार पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला आहे का? पहा सविस्तर माहिती
Magel Tyala Solar Pump: राज्य सरकार आणि केंद्र सरकार अंतर्गत मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप देण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांकडे सोलर पंप देण्यात आले आहेत. मात्र अजून देखील मंजुरीच्या प्रतिशत अनेक शेतकरी आहेत. काहींच्या मते सोलरचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पंप मिळणार … Read more