लडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट! या महिलांचे टेन्शन वाढणार?
Ladki Bahin Scheme: राज्य सरकारने ज्या महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे. ज्या महिलांची आर्थिक स्थिती कुंकवत आहे. अशा महिलांसाठी मागील वर्षी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे. लाडकी … Read more