PCMC Bharti 2023: पिंपरी महापालिकेत 16 हजार पदाची मेगा भरती
PCMC Bharti 2023:— सुधारित आकृतीबंध मजुरांसाठी राज्य सरकारकडे महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधात 16000 नवीन पदाची भरती प्रस्ताव केला आहे. सध्याच्या स्थितीत महापालिकेच्या 7000 कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला सुमारे 720 कोटीचा खर्च होतोय. नवीन जागा भरल्यानंतर हा खर्च सुमारे 1400 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुधारित आकृतीबद्ध … Read more