मुंबईपेक्षा जळगावात स्वस्त सोनं! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
Jalgaon Gold Rate: सोनं म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या मनातही चकाकी येते. सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणं हे केवळ परंपरा नसून अनेक घरांमध्ये भविष्याची बचत मानली जाते. मात्र याच सोन्याचे दर गेले काही दिवस चढ-उताराच्या खेळात अडकले आहेत. यावेळी विशेष म्हणजे, मुंबईच्या तुलनेत जळगावात सोनं अधिक स्वस्त दरात उपलब्ध असल्याने अनेक गुंतवणूकदारांचा कल जळगावकडे वाढू लागलाय. … Read more