1 फेब्रुवारीपासून सोन्याच्या किमतीत होणारा मोठी वाढ? पहा सविस्तर माहिती…
Gold Price New Update: 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. आणि त्या आधीच सोन्याच्या किमती संदर्भात मोठे अंदाज वर्तवले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध सोन्याच्या कस्टम ड्युटीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सोने आणखीन महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील … Read more