मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती
Free Gas Cylinder: ग्रामीण भागामध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. याद्वारे निर्माण होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. महिलांना धुरापासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले आहे. जर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर मिळवण्याचा विचार करत असाल … Read more