शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान झाले जमा, यादीत तुमचे नाव आहे का पहा
e-Panchnama Payment | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारे अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला KYC करणे आवश्यक असणार आहे. e-Panchnama Payment अधिवृष्टी व अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल जे काही … Read more