Drought: दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये मदत जाहीर..! पहा लाभार्थी यादी
Drought: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे दुष्काळामुळे नुकसान झाले होते. अशा राज्यातील 15 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्या संदर्भातच राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे. दुष्का निधीसाठी पात्र हे 15 जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई मिळणार आहे? याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया. … Read more