Ketu Gochar 2025 : मे महिन्यात लक्ष्मीची होणार कृपा! मिळणार भरघोस धनलाभ सुवर्णकाळ सुरू! यामध्ये तुमची तर रास नाही ना?

Daily Astrology Today

Ketu Gochar 2025 : केतू ग्रहाच्या चालीत मे महिन्यात मोठा बदल घडणार आहे. विशेष म्हणजे, या महिन्यात केतू दोन वेळा चाल बदलणार आहे आणि या बदलाचा परिणाम थेट तीन राशींवर विशेष रूपाने होणार आहे. अनेकांच्या आयुष्यात हा बदल सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. अचानक धनलाभ, मान-सन्मान, प्रतिष्ठा, संपत्ती, वाहन अशा अनेक गोष्टी या काळात मिळणार असल्याचं … Read more