मोठी बातमी! या जिल्ह्यातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्याचा होणार फायदा
Crop Loan Waiver: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने पीक कर्जमाफी जाहीर केली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसत आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा त्या शेतकऱ्यांचे जुने पिक कर्ज … Read more