कापूस सोयाबीन अनुदान तुम्हाला मिळाले का? अनुदान वितरणाची गति मंदावली…
Cotton Soybean Subsidy: राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. ही अनुदान दोन हेक्टरच्या तुलनेत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी एकाच टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2300 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. या आंदोलनासाठी राज्यातील 96 लाख पात्र खातेदार … Read more