कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बजेटमध्ये 5 वर्षांसाठी विशेष योजना जाहीर
Cotton farmers News: देशातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या कमी उत्पादकता नैसर्गिक आपत्ती आणि कमी भावामुळे खूप अडचणी सापडले आहेत. देशातील कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षासाठी कापूस उत्पादकता मिशनची ( मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टव्हीटी) घोषणा केली आहे. यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान पुरवल्या जाणार आहे. तसेच अतिरिक्त लांब धाग्याचे वाण शेतकऱ्यांना … Read more