सोने, चांदी, मोबाईलच्या किमती कमी! अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग झाले जाणून घ्या संपूर्ण यादी

Budget 2024

Budget 2024: नमस्कार मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर सोने आणि चांदीही स्वस्त झाले आहे. आज अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूंबाबत मोठ्या दिलासादायक घोषणा केल्या आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा सोने, चांदी आणि प्लॅटिनम स्वस्त सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांवर आणली … Read more

error: Content is protected !!