शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवशी जमा होणार 19 वा हप्ता; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार फायदा..
Beneficiary Status: केंद्र सरकार अंतर्गत चालवली जाणारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत. यानंतर शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे प्रतीक्षा लागले आहे. दरम्यान या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच देशभरातील … Read more