शेतात जायला रस्ता नाही? तर चिंता करू नका, या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी मिळणार रस्ता
Farm road Yojana | शेतकऱ्यांना शेतात जायला अडचण होते, तुमच्या शेतात जाताना दगड धोंड्याचा रस्ता आहे. तर चिंता नको आता शासनाच्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी रस्ता मिळणार आहे. हो, हे खर आहे. आणि ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता मिळणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी हा लेख … Read more