24K Gold Rate : आज सोन्याच्या दरात भयंकर वाढ! जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर
24K Gold Rate : सोने खरीदरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल झालेला आहे. जर तुम्ही सोने खरे करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच एक सुवर्णसंधी असू शकते. कारण येत्या काळात लग्नसराई सुरू होणार आहे. यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. जर तुम्ही आता सोने खरेदी केल्यास तुमचे पैसे … Read more