महाराष्ट्र मध्ये अजून एक होणार मोठा महामार्ग; या जिल्ह्यांमधून असणार मार्ग वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Highway News

Maharashtra Highway News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पांची गुंज ऐकायला भेटत आहे. समृद्धी महामार्गासारख्या भव्य आणि वेगवान प्रकल्पानंतर आता नागपूर पासून थेट गोव्यापर्यंत जाणारा शक्तिपीठ महामार्ग उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोलापूर पासून सिंधुदुर्ग, धाराशिव पासून यवतमाळ आणि नांदेड पासून कोल्हापूर अशा तब्बल 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग महाराष्ट्राच्या 371 गावांमधील 8615 हेक्टर … Read more