दिवाळीपर्यंत या तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; लक्ष्मीची होणार कृपा!
Diwali Horoscope 2025 | दिवाळीच्या अगोदर काही तीन राशींसाठी येणारा काळ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, आणि यांच्या आयुष्यात हा काळ मोठा बदल घडवून आणणार आहे. पंचांगानुसार, 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी एक वाजून 53 मिनिटांनी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. त्याच्या राशी बदलामुळे लोकांच्या आयुष्यात … Read more