IMD WEATHER NEWS : राज्यातील या 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा? हवामान खात्याने दिला नवीन अंदाज
IMD WEATHER NEWS | महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे, अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने (IMD) चिंताजनक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आधीच त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हीसकावून घेतलेला आहे. त्यातच पुन्हा हा हवामान अंदाज शेतातील पूर्ण पीक वाया लावणार अशी भीती … Read more