Weather update : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता; नवीन हवामान अंदाज पहा
Maharashtra Weather Forecast : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर मध्यंतरी दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतलेली आहे. परंतु पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट गुरुवारी महाराष्ट्र मध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ … Read more