Maharashtra Rain Alert | राज्यातील या 25 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा नवीन अंदाज पहा
Maharashtra Rain Alert | राज्यात सध्या पावसाचं नाट्य वेगळ्याच रांगात रंगलेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात विश्रांती घेतली तर कोकणामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालेला आहे. अशातच पुन्हा पावसाने जोर पकडला असून आता महाराष्ट्रातल्या तब्बल 25 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी … Read more