Weather updates : सायक्लोनिक सर्क्युलेशनचा महाराष्ट्राला धोका, 48 तास महत्त्वाचे, 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट!
Weather updates: भारत-पाक तणावामुळे काही क्षेत्रांत परिस्थिती तणावपूर्ण असली, तरी महाराष्ट्रात मात्र एक वेगळीच धाकधूक निर्माण झाली आहे. हवामानात होणारे बदल आता आपल्याला खूप जवळ येत आहेत. राज्यात पुढील 72 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या काही भागात अचानक उष्णतेचं प्रमाण वाढेल, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा धोका देखील आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रशासनाने … Read more