State Bank of India Fixed Deposit Interest Rate : SBI ने ग्राहकांसाठी सुरू केले आहे नवीन FD योजना या योजनेमध्ये ग्राहकांना होणार मोठा फायदा. गुंतवणुकीच्या बाबतीतील देशातील एक मोठा वर्ग अजून मुदत ठेवीवर जास्त भर देत असतो. एफडी कोणतेही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये करता येत आहे. व सर्व ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडी केली जात असतात. यानंतर वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदर देत असतात, पण मात्र गुंतवणुकीवर चांगला आणि खात्रीशीर परतावा मिळावा हीच सर्व ग्राहकांचां व गुंतवतारकांचा उद्देश आहे.
जर तुम्हालाही अधिक व्याजदर व खात्रीशीर बँक मध्ये तुमची एफ डी करायची आहे तर तुम्ही निवडू शकता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही बँक तुम्हाला देणार सर्वात उत्तम व्याजदर. जर तुम्ही रक्कम निश्चित करण्याचा विचार करत आहात तर एसबीआय मध्ये जाणून घ्या किती वर्षाच्या एफडीवर तुम्हाला जास्त व्याजदर मिळतो? जर तुम्ही FD मध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षानुसार किती व्याजदर मिळणार आणि तुमची रक्कम किती वाढणार जाणून घ्या संपूर्ण माहिती.
SBI FD Interest Rate :
7 days up to 45 days – 3.00 %
180 days up to 210 days-5.25%
211 days more to 1 year – 5.75%
More then one year but less than 2 year -6.50%
More than 2 year but less than 3 years-7.00%
More than 3 year but less than 5 year-7.10%
Above 5 years and up to 10 years -7.20%
अमृत कलश ठेव योजना -7.10%
ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर योजना आहे. या सर्व एचडी योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकतम व्याज मिळतो. पण पाच वर्षे वरील आणि दहा वर्षाच्या योजनेवर एक टक्का व्याज मिळत असतो. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.50% इतके व्याज दराने पैसे दिले जाते.