ST महामंडळात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इतका मिळेल पगार इथे करा त्वरित अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST Mahamandal Govt Naukri : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेले आहे. तुम्ही एखादी खास आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची ठरणार आहे. कारण राज्यांमध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना नोकरीची मोठ्या प्रमाणात आशा आहे. ST Mahamandal Govt Naukri

जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कौशल्य रोजगार उद्योजकता विभागात भरती करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया या भरतीमध्ये कशाप्रकारे अर्ज करणार व शैक्षणिक पात्रता आणि पदांचा तपशील

पदांची नावे

प्रसाद माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार राज्य परिवहन मंडळ यवतमाळ येथे लिपिक बरह्मचैतन्यसहाय्यक शिपाई इलेक्ट्रिशियन या पदासाठी भरती करण्यात येणार आहे दरम्यान या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे यासाठी युवा यवतमाळ एसटी महामंडळात ६८ पदांची भरती करण्यात येणार आहे.

पदांची संख्या

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या भरतीमध्ये लिपिक, सहाय्यक शिपाई, इलेक्ट्रिशन या जागेसाठी 68 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता

जर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी पास किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरतीमध्ये उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे

इथे करा अर्ज

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा त्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

इतका मिळेल पगार

या भरतीमध्ये राज्य शासनाकडून उमेदवारांना सहा हजार ते दहा हजार रुपये इतका पगार मिळणार आहे. तसेच सध्या मुख्यमंत्री ग्रामदूत साठी देखील भरती सुरू करण्यात आलेली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर आहे. जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी नक्कीच ही एक सुवर्णसंधी असणार आहे. यामध्ये पन्नास हजार रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

1 thought on “ST महामंडळात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इतका मिळेल पगार इथे करा त्वरित अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!