SSC मध्ये मेगा भरती 1870+ रिक्त जागा, पाहा कसा करायचा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC मध्ये मेगा भरती 2023: 1870+ रिक्त जागा साठी SSC मध्ये भरती होणार आहे. मासिक पगार112400 पर्यंत असणार. अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

SSC मध्ये उपपद भरण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना नियुक्त करण्यात येणार आहे. दिल्ली पोलीस व आर्म्डमध्ये इन्स्पेक्टर पोलीस दल परीक्षा 2023 यामध्ये 1876 जागा रिक्त आहे.

SSC अर्ज शुल्क:-एसएससी उमेदवारांना अर्ज सुकलं 1000 रुपये भरावे लागतील व महिला आणि अनुसूचित जाती जमाती(SC,ST) व माजी सैनिक यांना पेमेंट मधून सूट देण्यात येणार आहे.

वय मर्यादा:-SSC भरतीसाठी अधिकृत अधिसूचनेनुसार वरील पदासाठी किमान वय मर्यादा 20 वर्ष व कमाल वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे.एसएससी मध्ये निवड केलेल्या उमेदवाराला मासिक पगार 35400 रुपय ते 112400 पर्यंत दिला जाईल.

एसएससी भरती 2023 चा अधिकृत अनुसूचनेत नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराची निवड शारीरिक चाचणी शारीरिक (PST) शहन चाचणी (PET) व वैद्यकीय परीक्षा (DME) च्या निकालावर आधारित केली जाईल. निवड प्रक्रियेचा निकाल नंतर निवडलेल्या उमेदवारांना कळवण्यात येईल.

एसएससी भरती 2018 च्या नियमाप्रमाणे उमेदवार वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे.

उमेदवारांना भारतात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीच्या आधी किंवा त्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रासह अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरू झाले आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

टॉप सिलेक्शन कमिशन मुंबई भरण्यासाठी इच्छुक उमेदवार साठी हि भरती आहे दिल्ली पुलिस व मध्यवर्ती पोलीस निरीक्षण सशस्त्र पोलीस दल दिलेल्या पदासाठी उपलब्ध रिक्त जागा 1876 आहेत.

दिल्ली पोलीस उपनिरीक्षक- पुरुष

तपशीलUR OBC SCSTEWSएकूण
खुला 392112061088
माजी सैनिक (ESM)03020101007
माजी सैनिक (विशेष श्रेणी)020100003
विभागीय उमेदवार 040301020111
एकूण 4827140911109

दिल्ली पोलीस उपनिरीक्षक – महिला

तपशीलUR OBC SCSTEWS एकूण
एकूण 241307040553

CAPFs मध्ये उपनिरीक्षक (GD)

CAPFsलिंगUR EWSOBCSCST एकूणग्रँड टोटलESM@10%
BSFपुरुष
महिला
43
02
11
01
29
02
16
01
08
0
107
06
11311
CISFपुरुष
महिला
231
26
56
06
153
17
85
09
42
05
576
63
63063
CRPFपुरुष
महिला
319
12
79
03
213
08
118
05
59
02
788
30
81882
ITBPपुरुष
महिला
21
04
10
02
13
02
07
01
03
00
54
09
6306
SSBपुरुष महिला38
0
09
0
25
02
11
03
02
00
85
05
9009
एकूणपुरुष
महिला
652
44
165
12
433
31
237
19
114
07
1601
113
1714171

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

हे पण वाचा :- इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झिक्युटिव्हच्या १३२ पदांसाठी निघाली भरती, जाणून घ्या कशी होईल निवड, अर्जाची प्रक्रिया

Leave a Comment

error: Content is protected !!