Soybean price : 28 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील वडूज बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोयाबीनला सर्वाधिक सरासरी दर मिळाला आहे या ठिकाणी आज दहा क्विंटल सोयाबीन आवक झाली आहे कमीत कमी सोयाबीनला बाजार भाव 4800 जास्तीत जास्त पाच हजार तर सरासरी चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल होता.
त्या खालोखाल परतुर बाजार समितीमध्ये सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला आहे तर या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची 737 क्विंटल आवक झाली आहे कमीत कमी बाजार भाव 4650 तर जास्तीत जास्त बाजार भाव 4865 रुपये असा होता.
आज विविध बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे 4500 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला आहे.
जळगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे ते जास्तीत जास्त 4855 मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये कमीत कमी 4400 ते जास्तीत जास्त 4751 रुपये भाव मिळालेला आहे.
माजलगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे ते जास्तीत जास्त 4751 रुपये भाव मिळालेला आहे. राहुरी वांबोरी बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार 100 ते जास्तीत जास्त 4700 रुपये भाव मिळालेला आहे.
तुळजापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये दर मिळाला आहे. राहाता बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार पाचशे ते जास्तीत जास्त 4755 रुपये भाव मिळालेला आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे ते जास्तीत जास्त चार हजार 755 रुपये भाव मिळालेला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पाच रुपये भाव मिळालेला आहे.