Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील हंगामातील आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्याने आपले सोयाबीन घरातच ठेवले होते. मात्र सोयाबीनचे बाजार भाव काही वाढले नाहीत. पुढील हंगामातील सोयाबीनला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच नवीन सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात होईल. असावे सोयाबीनचे बाजार भाव किती राहतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान आता खरीप हंगामात पिकाच्या फवारणीसाठी खुरपणीसाठी पैशाच्या अडचणी निर्माण झाले आहेत. सोयाबीनचे भाव पाच हजाराच्या आसपास आहेत. भाव वाढतील यापेक्षाने साठवून ठेवलेली सोयाबीन आता शेतकरी बाजारात विक्रीसाठी काढत आहेत. यामुळे बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
राज्यात यावर्षी दोनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. काही मोठे शेतकऱ्यांना वेळेवर वापस न झाल्यामुळे पेरणीसाठी उशीर झाला होता. तर काही ठिकाणी पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस उशीर केला होता. त्यामुळे यावर्षीचे सोयाबीन पीक थोडेफार मागेपुढे होऊ शकते.
सरकार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देत आहे, असा करा अर्ज
सध्या शेतीची अंतर मशागत स्थिती दिसत आहे. शेतकऱ्यांना फवारणी खते पिकाची खुरपणी यासारख्या अनेक खर्चांना सामोरे जायचे आहे. गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कडधान्य पिकाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्या पिकाच्या उत्पादनात जास्त फायदा होत आहे. Soyabean Market Rate
आता घरबसल्या आधार कार्ड अपडेट करा एकदम फ्री मध्ये, इथून पहा संपूर्ण माहिती
राज्यातील शेतीमालाचे बाजार भाव
- गहू – 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल
- ज्वारी – 4100 ते 4800 रुपये प्रति क्विंटल
- मका – 2200 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल
- तुर – 9750 ते 10500 रुपये प्रति क्विंटल
- हरभरा – 6600 ते 7000 रुपये प्रति क्विंटल
- मूग – 9200 ते 9800 रुपये प्रति क्विंटल
- उडीद – 9000 ते 9500 रुपये प्रति क्विंटल
- हूलगा – 7000 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल
- सोयाबीन – 4800 ते 5200 रुपये प्रति क्विंटल
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सोयाबीनचे दर वाढतील यापेक्षाही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरातच साठवून ठेवले आहे. दोन वर्षापासून माल शिल्लक साठवून ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात बाजारात सोयाबीनची आवक होत आहे. सध्या सोयाबीनला चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत आहे.
सोयाबीनचे उत्पन्न घेतल्यापासून वर्षभर प्रतिक्विंटल चार हजार ते पाच हजार दरम्यान दर होते. यातून सोयाबीनचा उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना परत मिळत नव्हता. एवढ्या कमी भावात सोयाबीन विक्री परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केलीच नव्हती. गेल्या वर्षीची सोयाबीन अजून देखील शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीनला योग्य दर मिळेल अशी अपेक्षा आहे.