Snake Island | असे एक ठिकाण आहे पृथ्वीवर तिथे माणसाने पाऊल टाकायचा म्हणजे मृत्यूला थेट मिठी मारण! तुम्हाला माहित आहे का हे असं कोणत ठिकाण आहे जिथे तुम्ही एकदा गेल्यावर परत येण्याची शक्यता कमी? नेमकं काय आहे कारण जाणून घेऊया सविस्तर माहिती. Snake Island
आपल्या पृथ्वीवरती अनेक अशा रहस्य आहे जे आपल्याला विचलित करू शकतात. परंतु ही एक गोष्ट आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे पृथ्वीवरती असं ठिकाण आहे जिथे फक्त सापच साप आहेत. ही ठिकाण म्हणजे ब्राझीलच्या समुद्रात वसलेल्या एक प्रेतबेट म्हणजे “Snake Island”. जिथे चुकूनही माणूस गेला, तर तो परत कधीच आलेला नाही, आणि जर आलाही तर त्याचा देह मृत्यू होतो. असं म्हणणं आहे.
हे बेट जगातील सर्वात भयंकर विषारी सापांचे घर आहे, इथं हजारो संख्येने साप आहेत. फक्त 106 एकर जागा, पण प्रत्येक मीटर ला एक साप… कल्पना करा एका झाडावर डझनभर लटकलेले साप आणि जमिनीवर दराडून झोपलेले विशदर. हा बेट म्हणजे जणू नरकाचं दरवाजाच.
या बेटावर “गोल्डन लासहेड वायपर” नावाचा एक साप आढळतो – पृथ्वीवरचा सर्वात घातक विषारी असलेला साप म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या विषाने माणसाचं रक्त वाहत, आणि थेट मेंदूवर परिणाम होतो. एकदा चावलाची काहीच करता येत नाही. एका तासात माणूस संपून जातो.
या ठिकाणी ना हॉस्पिटल, ना रस्ता, माणसाची सुद्धा वस्ती नाही. या Snake Island वर कोणतेही हॉस्पिटल, मदत, वा संरक्षक व्यवस्था नाही. कुणीही इथे राहत नाही. एकदा शास्त्रज्ञ शोधण्यासाठी गेला, तर मेडिकल टीम सह जातो. कारण एक सुद्धा चूक जीवावर बेतू शकते.
ब्राझील सरकारने या बेटावर सर्वसामान्य माणसांना जाण्यासाठी बंदी घातलेली आहे. फक्त अधिकृत वैज्ञानिक, संशोधक यांनाच इथे जाण्याची परवानगी मिळते. तीही अनेक कागदपत्रे, सायनिंग आणि सिक्युरिटी सोबत.
स्थानिक मच्छीमार सांगतात की, एक वेळेस हे कुटुंब इथल्या लाईट हाऊस मध्ये राहायला गेलो होत. पण सापांनी घरात घुसून त्यांना जिवंत खाल्लं. तेव्हापासून ह्या लाईट हाऊस ऑटोमेटेड केला गेला. लोकांच्या कथांमध्ये हा बेट एक शापित नरक वाटतो.
परंतु इथली सुंदरता पाहता कुणीही या बेटावरती जायला तयार होईल. जंगल, खडकाळ किनारे, समुद्र शांत आणि निळा पाणी हे सगळं पाहून वाटेल की एकदा ट्रीपला यायलाच हवं. पण जरा पुढे पाऊल ठेवा, की एका झाडामागे 10 लान्स हेड विषारी साप लटकलेला तुम्हाला दिसेल. म्हणूनच हे सुंदर असूनही मृत्यूचा कट आहे.
Snake Island म्हणजे प्रकृतीचा एक रौद्ररूप आहे. इतर माणसाने राहण्याचा प्रयत्न केला तर तो शेवटचा ठरेल. साप इथे फूड चेनच्या टोकावर आहेत. या बेटाचे ती स्वतः राजा आहेत, आणि माणूस इथं कुठल्याही कामाचा नाही.
(Disclaimer: ही बातमी केवळ वाचनासाठी बनवलेले आहे आणि प्रसार माध्यमांसाठी आहे कुठलाही हेतू साध्य करण्याचा नाही.)