Samsung Galaxy : सॅमसंगचा हा धमाकेदार 5G फोन खूपच झाला स्वस्त आजच खरेदी करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy | जर तुम्ही देखील एखादा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण नामांकित कंपनी सॅमसंग त्यांचा एक फोन खूपच स्वस्त किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. तुमच्यासाठी एक अशीच भन्नाट ऑफर घेऊन आलो जे अंतर्गत तुम्ही कमी किमतीमध्ये उत्तम फोन घेऊ शकता. सध्या फ्लिपकार्टवर अशा ऑफर सुरू आहे जे अंतर्गत तुम्ही स्वस्त फोन खरेदी करू शकता.

जर तुम्हाला Samsung Galaxy चा धमाकेदार फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी ए आणि एफ या मालिकेमध्ये उत्तम ऑफर्स असणार आहेत. त्या अंतर्गत तुम्ही 5g फोन खरेदी करू शकता. इथे तुम्हाला उत्तम बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळणार आहे. तसेच आकर्षक EMI देखील उपलब्ध असणार आहे.

तसेच तुम्ही हा फोन एक्सचेंज ऑफर द्वारे खरेदी करू शकता. लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफर मध्ये मिळणारे सूट तुमच्या जुन्या फोनची स्थिती ब्रँड आणि कंपनी एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे. जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये

Samsung Galaxy F54 5G वैशिष्ट्ये

सॅमसंगचा हा फोन आठ जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत 42 हजार 999 मध्ये उपलब्ध असणार आहे बँक ऑफर मध्ये तुम्हाला तीन हजार रुपयांचा डिस्काउंट फोन मध्ये मिळणार आहे यासठी तुम्हाला एचडीएफसी बँक कार्ड असणे आवश्यक असणार आहे. हा फोन सहजच तुम्ही EMI वर्धेतील खरेदी करू शकता. या फोनची ऑफर मध्ये किंमत 38 हजार पाचशे रुपये इतकी असू शकते.

या फोनच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झाल्यास सॅमसंग तुम्हाला या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देत आहे. तसेच प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Exynos1480 चिप्स देत आहेत. तो तसेच कंपनी सेल्फ साठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देत आहे फोन मध्ये दिलेली बॅटरी 5000mAh आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!