Results Online: नमस्कार मित्रांनो, कैन्सील फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE) आणि ISC परीक्षा वर्ष 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला तुमचा निकाल पाहायचा असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
दहावी बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कैन्सील फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE) आणि आज इंडियन सर्टिफिकेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) म्हणजेच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी आता CISCE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
कैन्सील फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE) आणि ISC परीक्षा वर्ष 2024 चे निकाल जाहीर केले आहे. 2695 शाळांपैकी 82.48% शाळेमधील विद्यार्थी 100% सह उत्तीर्ण झाले आहेत. तर 1366 शाळांपैकी इयत्ता बारावी वर्ष 2024 परीक्षेसाठी 66.18% शाळेमध्ये विद्यार्थी 100% कोणाचा उत्तीर्ण झाले आहेत.
तुमच्या SBI खात्याची KYC घरबसल्या करा फक्त 5 मिनिटात..! याप्रमाणे करा अपडेट
ICSE परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. 99.66% मुली उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीच्या परीक्षेमध्ये मुलींनाच जास्त मार्क पडले आहेत. यामध्ये मुलींचा 98.92% निकाल लागला आहे. तर 97.53% मुलं उत्तीर्ण झाले आहेत. या निकालामध्ये देखील मुलींचा दबदबा कायम राहिला आहे. Results Online
आयसीएस दहावी बारावी परीक्षेचा निकाल कसा पाहावा?
आय सी एस सी बोर्ड निकाल 2024 अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध केला गेला आहे. बोर्डाने जारी केलेल्या लिंक वरून तुम्ही तुमचा निकाल तर पोचू शकता. या पोस्टमध्ये वरती अधिकृत वेबसाईट ची लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
प्रत्येकाच्या खात्यात ₹ 1 लाख 20 हजार रुपये जमा, PM आवास योजनेची नवीन यादी जाहीर
ICSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर होम पेज वरील रिझल्ट टॅब वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ICSE निकाल वेबसाईट पेज दिसेल. या पेजवर तुमचा युनिक आयडी इंडेक्स नंबर आणि कॅप्चर कोड टाका. व्ह्यू रिझल्ट वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर तुमचा निकाल दिसेल, तुम्ही प्रिंट बटनावर क्लिक करा व तुमच्या निकालाचे प्रिंट काढून घ्या.