RBI Bank News : नागरिकांना तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आरबीआय ने त्यांच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या बँकांचे परवाने रद्द केलेले आहे. अशातच एक मोठी बातमी येत आहे. तुमची जर पूर्वांचल को ऑपरेटिव्ह या बँकेमध्ये खाते असेल तर या बँकेवर आरबीआयने मोठी कारवाई केली आहे ही बँक उत्तर प्रदेश मधील गाजेपुरी येथे आहे. RBI Bank News
या बँकेचे परवाना रद्द इथे क्लिक करून पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले दोन हजार रुपये
या कारणामुळे बँकेने केली कारवाई
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आरबीआय ने पुन्हा एकदा पूर्वांचल को-ऑपरेटिव्हस या बँकेवर कारवाई केली आहे. या बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे.आरबीआयने सांगितले आहे की या बँकेकडे अपेक्षित भांडवल आणि कमाईची क्षमता नाही.
बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सर्वसामान्यांचे नुकसान होऊ शकते. असं आरबीआयने सांगितलेले आहे. पूर्वांचल सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने आरबीआयने म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या नियमानबंदक बँक बंद करण्याचे आणि लिक्विडरची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. .
3 thoughts on “मोठी बातमी; या बँकेत तुमचे खाते आहे का ? आरबीआय ने केला परवाना रद्द”