शिधापत्रिका धारकांनी लवकरच हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होणार कायमच बंद..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card New Update: नमस्कार मित्रांनो, शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेशन कार्ड धारकांना लवकर हे काम करावे लागेल अन्यथा रेशन कार्ड काय बंद होणार आहे.

रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

येत्या आठ दिवसांमध्ये रेशन कार्ड मध्ये हे नवीन बदल करा अन्यथा तुमचे रेशन कार्ड कायमचं बंद होणार या संदर्भात सरकारचा नवीन जीआर निघाला आहे. लवकरात लवकर रेशन कार्ड मध्ये बदल बदल करा, काय बदल करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळेत आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गोरगरीब नागरिकांसाठी तसेच शिधापत्रिका धारकांसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. त्यामध्ये सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन ही योजना चालू केली होती. त्याचबरोबर आता रेशन कार्ड मध्ये अनेक बदल करून नवीन रेशन कार्डधारकांना मोफत रेशन मिळणार नाही.

सोने अचानक झाले खूपच स्वस्त, निवडणुकीनंतर आणखीन स्वस्त होण्याची शक्यता, पहा 10 ग्रॅम सोन्याची नवीन किंमत

तुम्हाला जर रेशन कार्डचा कायम लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्याची शेवटची तारीख देखील सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्डशी अधार कार्ड लिंक करून घ्यावा लागेल. Ration Card New Update

शिधापत्रिका द्वारे देशभरातील लोकांना गहू तांदूळ डाळ आणि साखर यासारख्या वस्तूंचा लाभ दिला जातो मात्र आता रेशन कार्ड च्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड रेशन कार्ड ची लिंक करणे आती आवश्यक आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर सरकारने दिलेल्या तारखेनंतर तुमचे रेशन कार्ड बंद देखील होऊ शकते.

SBI च्या या योजनेत फक्त एवढे पैसे गुंतवा आणि महिन्याला 24 हजार रुपये मिळावा

रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक का करावा लागत आहे? यामागील कारण म्हणजे जे नागरिक रेशन कार्ड साठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या येथून रेशन कार्ड धारकांना आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे.

Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.

धन्यवाद..!

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “शिधापत्रिका धारकांनी लवकरच हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होणार कायमच बंद..”

Leave a Comment