Ration Card Download Online 2023 : तर नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत की तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून रेशन कार्ड कसे डाउनलोड करू शकता व याच्या पद्धती आपण जाणून घेणार आहोत ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती खालील प्रमाणे वाचून तुम्ही तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. ( How to download ration card )
रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे ?
रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
- सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवर जावा लागेल. वेबसाईट ची लिंक मी खाली दिलेली आहे. त्या दिलेल्या लिंक वर क्लिक करा नंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर जाता येईल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश अक्षरांमध्ये कॅपच्या भरा असे नाव दिसेल तिथे तुम्हाला खाली दिलेल्या इंग्लिश अक्षर मधला कॅपच्या भरायचा आहे.
- यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन या बटनावर क्लिक करावे लागेल. नंतर तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर तिथे भरायचा आहे व व्हेरिफिकेशन या बटणावरती क्लिक करा.
- व्हेरिफाय या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड दिसायला सुरत होईल. नंतर तुम्ही तिथे प्रिंट ऑप्शन दिलेले असेल त्या प्रिंट ऑप्शन बटणावर क्लिक करून तुमचे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता.
- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे रेशन कार्ड मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता व त्याची प्रिंट काढू शकता.
हे पण वाचा : घरबसल्या डाऊनलोड करा पॅन कार्ड
अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने माहिती मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा