Ration Card | नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल. की, भारत देशामध्ये मोफत राशन सारख्या या सुविधा बऱ्याच काही दिवसांपासून सुरू आहे. कारण याचा परिणाम लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. तुम्ही जर गरीब श्रेणी मध्ये येत असाल, तर तुमच्यासाठी बातमी खूप मोलाची ठरणार आहे. कारण, केंद्र आणि राज्य सरकार बऱ्याच काही काळापासून मोफत राशन सुविधा देत असले, तरी पण देशातील मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्याचा लाभ घेत आहेत.
जर तुम्ही तुमच्या गरीबाच्या श्रेणीमध्ये असाल, तर तुमचे नाव हे शिधापत्रिकेतून कापले गेले असले तरी, काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला तुमचं नाव हे रेशन कार्डशी कसं लिंक करायचे आहे, ते सांगणार आहोत. की त्याच्यामुळे तुमचं सर्व टेन्शन काही दूर होऊन जाईल व तुम्हाला एक ऑफर पेक्षा काही कमी नाही.
ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी, आणि तुमचे नाव शिधापत्रिकेमध्ये जोडण्याची चिंता करू नका. कारण, हे काम तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन ऑनलाइन सहज करू शकतात. असं जरी केले असले, तरी पण भारत देशामध्ये उत्पन्नाच्या आधारावर रेशन कार्ड हे जारी केले असतात. की जे तीन प्रकारच्या असतात.
कोणते लोक या शिधापत्रिकेचा लाभ घेत असतात ?
देशातील लोकांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका ही दिली जात आहे. हे कार्ड देण्याचं काम फक्त गरीब कुटुंबातील गरिबांसाठीच केले जात आहे. या श्रेणीमधील कुटुंबांना दर महिन्याला 35 किलो धान्य मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचा लाभ हा मोठ्या प्रमाणात नागरिकांना घेता येत आहे.
ज्या नागरिकांचं अंत्योदय अन्न योजनेच प्राधान्य कौटुंबिक कार्ड आहे ते पात्र असलेल्या कुटुंबांना दिले जाते. या श्रेणीमध्ये कुटुंबांना हा प्रति सदस्यांना दर महिन्याला पाच किलो धान्य मिळवण्याचा अधिकार आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड वर्गात मोडणाऱ्या कुटुंबांनाही दिले जातं आहे. तसेच या वर्गामधील कुटुंबांना सुद्धा प्रति सदस्यांना दर महिन्याला चार किलो धान्य मिळवून जाते.
रेशनकार्ड मध्ये मुलाचे नाव टाकण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील ?
सगळ्यांत अगोदर प्रमाणपत्र.
कुटुंब प्रमुखाचे नाव.
शिधापत्रिकेची एक प्रत.
ऑनलाइन नाव जोडण्यासाठी काय करावा लागेल ?
ऑनलाइन नाव जोडण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या राज्यांच्या अन्न विभागाच्या वेबसाईटवर जावा लागेल.नंतर रेशन कार्ड मधील सर्व सदस्यांचे नाव जोडावा लागेल. किंवा, मग रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासारखी कोणती तरी एक लिंक असेल ती शोधा. तसे केल्यानंतर लिंक वर क्लिक करा आणि अर्ज भरा. अर्ज भरून झाल्यानंतर तपशील भरून तुमच्या मुलाचे नाव सहज नोंदवले जाईल.