Rate Of Gold: आत्ताच संक्रात होऊन 2 ते 3 दिवस झाले आहे. आणि या मध्ये आता सोन्याचे भाव हे तर तुम्हाला माहीतच झाले असतील. पण, या सोन्याच्या भावामध्ये चढउतार होतच असल्याने, खरेदीबाबत या ग्राहकांच्या तोंडावर संभ्रम दिसत आहे. जर तुम्ही पण या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अजिबात आता उशीर करू नका. कारण, अशा ह्या ऑफर तुम्हाला वारंवार येत नाहीत.
आता या सोन्याचा भावा मध्ये खूपच चढउतार दिसत आहे. तर तुम्ही ते सोने पैसे कमी खर्च करून खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला ही चांगलीच संधी आहे. म्हणून तुम्ही आता लवकर हे स्वस्तात सोन्या खरेदी करू शकतात. ही बाब खरंच महत्त्वाची आहे.
या बुधवारी ट्रेडिंग आठवड्याच्या या तिसऱ्या दिवशी या सोन्याच्या किमतीत फारच लक्षणीय घट ही नोंदवली गेलेली आहे. जे तुम्ही लगेच खरेदी करू शकतात. व त्यामुळे तुम्ही ते लवकर खरेदी करू शकता हे महत्त्वाचे आहे असे सांगितलेले आहे.
हे पण वाचा:- सरकारची नवीन योजना, नवीन जमीन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज आणि 50 टक्के अनुदान पहा सविस्तर माहिती
आता सर्व कॅरेट सोन्याचे दर हे त्वरित जाणून घ्या.
आपल्या देशामध्ये या सराफ बाजारात लवकरच तुम्ही आता सोने खरेदी करू शकतात. आणि ते घरी पण आणू शकतात. ही तर तुमच्यासाठी एक चांगलीच ऑफर आहे. म्हणजे, बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फारच लक्षणीय गट झाली होती. आणि त्यानंतर ते 62, 277 रुपये प्रति तोळा विकले जात असल्याचे, आता समोर दिसून आलेले आहे.
आता यामध्ये आपण जर या 23 कॅरेट सोन्याच्या किमती बद्दल बोललो तर, ते 62,028 रुपये एवढे प्रति 10 ग्रॅम वर ट्रेंड करताना आता दिसले आहे. की जे सोनेरी ऑफर सारखे आहेत. आता या 22 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये बोलायचेच झाले तर, ते 57,046 रुपये एवढे प्रति 10 ग्रॅम वर ट्रेंड करत आहेत. आणि जे प्रत्येकाचे मन जिंकण्यासाठी हे पुरेसे आहेत.
या 18 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये 46,708 रुपये प्रति तोळा यात दराने विकला जातो. आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 36,432 प्रति तोळा आहे. आणि चांदीचा भाव 71,191 रुपये प्रति किलो इतका नोंदवला जातो. की जी एक चांगलीच ऑफर आहे. Rate Of Gold
हे पण वाचा:-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबाबत मंत्रालयात होणार मोठा निर्णय? पहा सविस्तर माहिती