PVC Aadhar card : मित्रांनो आधार कार्ड आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. व तुमच्याकडे आधार कार्ड हमखास असणे आवश्यक आहे. परंतु आपण ते आधार कार्ड बनवतो त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड लॅमिनेशन करावे लागत आहे. आता आधार कार्ड बनवणे झाले सोपे. आता तुम्ही PVC कार्ड अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. आता पीसी कार्ड फक्त 50 रुपयांमध्ये बनवता येणार आहे, पहा संपूर्ण माहिती.
How to online Aadhar PVC card : पहिल्यांदी आपल्यालाची आधार काढायची ते पेपर द्वारे बनवायला असायचे. जर आपल्याला प्लास्टिक लॅमिनेशन करावे लागत होते. परंतु आपण जे लॅमिनेशन करत होतो वर्षभराने खराब होऊन जायचा. पण जर तुम्ही दुसऱ्यांदा लॅमिनेशन करायला गेले तर ते आधार कार्ड खराब होण्याची दाट शक्यता असायची. पण तुम्हाला त्या पासून सुट्टी मिळाली आहे. यासाठी तुम्हाला बनवा लागणार आहे आधार पीव्हीसी कार्ड. ती फक्त 50 रुपयांमध्ये . यासाठी तुम्हाला काही सोपे स्टेप फॉलो करावे लागणार आहे.
How to order PVC Aadhar card :
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम यूटीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार आहे :
- https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint या ऑफिशियल साइटवर भेट द्यावे चे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा 12 डिजिट आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला सेक्युरिटी कोड टाकायचा आहे ,जे तुमच्या स्क्रीनवर दाखवले जाईल.
- जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे “मोबाईल नंबर नॉट रजिस्टर” असा ऑप्शन दिसेल तर त्याला सिलेक्ट करणे आवश्यक आहे. मग तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक नसेल.
- जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला असा ऑप्शन दिसणार नाही.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे ऑप्शन येईल.
- पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर 28 अंकांचा सर्विस रिक्वेस्ट नंबर येईल हा नंबर वापरून तुम्ही तुमचा पीव्हीसी आधार कार्ड ट्रॅक करू शकता.
आधार कार्ड हे महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे, असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला बनावे लागणार आहे पीव्हीसी कार्ड.
हे पण वाचा:-मंगळ राशीचा आज धनु राशीत प्रवेश, या 5 राशी असतील धनवान आणि या 4 राशीच्या लोकांच्या अडचणी वाढतील..!