राज्यात पुढील 5 दिवस होणार मुसळधार पाऊस! 5 जुलै ते 10 जुलै दरम्यान पावसाची हजेरी लावणार -पंजाबराव डख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjabrao Dakh Weather Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील पाच दिवस जोरदार मुसळधार पावसाने शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. पुढील तीन-चार दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात आणखीन जास्त पावसाची शक्यता आहे.

राज्यातील या भागात पडणार जोरदार पाऊस! कुठे पडणार पाऊस हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आज विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे. त्याचबरोबर कोकणातील काही भागात मुसळधार पावसासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट देखील दिला आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पडणे अपेक्षित आहे. Punjabrao Dakh Weather Update

दरम्यान 6 जुलै ते 7 जुलै रोजी विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशार पंजाबराव डख यांनी दिला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पाऊस पडण्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली त्याचबरोबर खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणीने लिहिले मुख्यमंत्र्यांना अनोखे पत्र! सर्वाना विचार करण्यासारखे..

आज कुठे पाऊस झाला व किती झाला?

  • पुणे – 0.2 मिमी
  • जळगाव – 9 मिमी
  • महाबळेश्वर – 0.2 मिमी
  • सांगली – 0.1 मिमी
  • सातारा – 0.4 मिमी
  • मुंबई – 0.8 मिमी
  • अलिबाग – 7 मिमी
  • रत्नागिरी – 3 मिमी
  • अमरावती – 1 मिमी
  • गोंदिया – 3 मिमी

हवामान अंदाजाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

शेती विषयक बातम्या, बाजार भाव, सरकारी योजना, हवामान अंदाज, डेली ब्रेकिंग न्यूज अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी हा नंबर 9225526404 तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा