Punjab Duck Weather Forecast : हवामान अंदाज दरम्यान महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे. की सहा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे की नाही ते पहा. महाराष्ट्रातील हवामान सारखेच बदलत राहते. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर काही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातून अवकाळी पावसाचे सावट काहीसे कमी झालेले नाही. मागील महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळाने महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाचे थैमान घातले.
महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावून घेतल्यासारखे झाले. अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे फारच दाट नुकसान झाले.
शेतकरी बांधवांच्या माध्यमातून अवकाळी पाऊस केव्हा माघार घेणार जोरदार थंडीला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे या दरम्यान भारतीय हवामानाने याबाबतची सविस्तर माहिती.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात अर्थातच सहा डिसेंबर 2023 रोजी मराठवाडा आणि कोकणातील काही भागातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांनसहं पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात सुद्धा काही ठिकाणी विधानसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे पाऊस?
आय एम डी ने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज विदर्भ मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान व वातावरण तयार झाले आहे. आज विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस हजेरी लावणार आहे. असं हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील यातील तीन जिल्ह्यात वादळी पावसाची दाट शक्यतां. आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला.
मराठवाडा विभागातील नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात देखील विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी मात्र कोणताच अलर्ट जारी करण्यात आल्या नाही.