Punjab Duck News : राज्यातील काही दिवसांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. आता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा देखील संपत चालला आहे. मात्र तरी अजून राज्यात खडकाच्या थंडीला सुरुवात झालेली नाही.
मात्र, गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे थैमान आता पूर्णपणे थांबलेले आहे. हवामान विभागाने मात्र 13 डिसेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ विभागात अवकाळी पावसाची शक्यता कायम ठेवली आहे.
उर्वरित राज्यात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहील काही ठिकाणी अशांत ढगाळ हवामान राहील असा अंदाज यावेळी हवामान तज्ञांनी वर्तवलेला आहे. तर दुसरीकडे राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे.
राज्यात बहुतांश भागांमध्ये सकाळी गुलाबी थंडीची चाहूल लागली नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये सकाळ सकाळी हुडहुड अशी थंडी पाहायला मिळाली.
मात्र, अजूनही राज्यातील तापमान चढउतार सुरूच आहे. अशातच ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाब डक यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे.
खरंतर गेला काय दिवसांपासूनची अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्या अवकाळी पावसाचे थैमान आता पूर्णपणे थांबले आहे.
मात्र असे असले तरी डिसेंबर महिन्यात आणखी एक पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा चिंता वाढणार अशी शक्यता आहे.
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्रातील हवामान आगामी काही दिवस कोडेच राहणार आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडे राहील.
तसेच हळूहळू थंडी लावीत देखील सुरत होईल आणि यंदा मार्च महिन्यात देखील थंडी कायम राहिला असे त्यांनी सांगितले आहे. पण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिलेला आहे.
याशिवाय जानेवारी 20 मध्ये देखील एक पाऊस पडेल अशी शक्यता. त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाज मध्ये वर्तवलेला आहे. यामुळे आता पंजाब डोक्यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
व अशाच नवनवीन हवामान अंदाजाविषयी व ताज्या घडामोडी विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा